Color Posts

Type Here to Get Search Results !

(NHA Nashik )नाशिक महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024

0

 (NHA Nashik )नाशिक महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 

(NHA Nashik )नाशिक महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024
(NHA Nashik )नाशिक महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024


कंपनीचे नाव: नाशिक महानगरपालिका

पद: शल्यचिकित्सक, वैद्यकशास्त्र तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इतर

पदांची संख्या: एकूण 169 पदे

कामाचे ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04/10/2024 सायं 5.00 वाजेपर्यंत

पदाचे वर्णन:

नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

पदांचे तपशील:

अ. क्र.पदाचे नावकिमान शैक्षणिक अर्हताएकूण पदसंख्याएकत्रित दरमहा मानधन
1शल्यचिकित्सकMS/DNB/FCPS4₹ 1,10,000
2वैद्यकशास्त्र तज्ञMD/DNB/FCPS4₹ 1,10,000
3स्त्रीरोग तज्ञMS/MD/DNB/Diploma Gynac.4₹ 1,10,000
4बालरोग तज्ञMD/DNB/Diploma Pediatric6₹ 1,10,000
5क्ष किरण तज्ञMD/DNB/Diploma Radiology4₹ 1,10,000
6नेत्ररोग तज्ञMD/DNB/Diploma Ophthalmology3₹ 1,10,000
7नाक कान घसा तज्ञMD/DNB/Diploma ENT4₹ 1,10,000
8मानसोपचार तज्ञMD/DNB/Diploma Psychiatry2₹ 1,10,000
9त्वचा रोग तज्ञMD/DNB/Diploma Skin5₹ 1,10,000
10एमडी मायक्रोबायोलॉजिस्टMD/DNB Microbiology1₹ 1,10,000
11रक्त संक्रमण अधिकारीMD/DNB/Diploma Pathology2₹ 1,10,000

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अर्ज कार्यालयीन सुटटी व सार्वजनिक सुटटी वगळून सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
  2. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधनकारक आहे.
  3. अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत.

अटी व शर्ती:

  • संबंधित विषयातील अनुभव असणाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र आवश्यक.
  • नमुद पदांसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे.
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
  • सर्व पदांकरिता पात्रतेसाठी 100 गुण असतील.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:

सार्वजनिक वैद्यकिय विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

अर्जाची अधिकृत PDF - CLICK HERE  


नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरील पदांची जाहिरात

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असावी. आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरण्यासाठी खालील माहितीचा विचार करावा:

पदनिहाय तपशील:

अ.क्र.पदनामशैक्षणिक अर्हतापदसंख्यामानधन दरमहा (₹)
अस्थिरोग तज्ञMD/DNB/Diploma Ortho.१,१०,०००
भुलतज्ञMD/DNB/Diploma Anesthesia१,१०,०००
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.)MBBS१०७५,०००
वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S.)BAMS२०४०,०००
स्टाफ नर्सB.Sc Nursing/GNM३०२०,०००
ए.एन.एम.Α.Ν.Μ.२०१८,०००
मिश्रकB-Pharmacy/D-Pharmacy१७,०००
रक्तपेढी तंत्रज्ञM.Sc./B.Sc. Micro Biology१७,०००
परिचर (प्रयोगशाळा)१२ वी विज्ञान पास१५,०००
१०संगणक ऑपरेटर१२ वी पास, MS-CIT, इंग्रजी टायपिंग-४०, मराठी टायपिंग-३०२०१५,०००

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण:

सार्वजनिक वैद्यकीय विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ: ०४ ऑक्टोबर २०२४, सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना:

  1. अर्ज विहित नमुन्यात भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जमा करावी.
  2. अर्ज सादर करताना मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी सोबत आणावीत.
  3. छाननी झालेल्या अर्जांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
  4. उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.

सर्व पदांसाठी पात्रतेचे एकूण १०० गुण असतील आणि त्यांची विभागणी अंतिम वर्षाचे गुण, शैक्षणिक अर्हता, आणि संबंधित अनुभव यांच्या आधारे केली जाईल.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri