Color Posts

Type Here to Get Search Results !




About

Founder & Team - Mahaenokari
Founder Jitendra Gawali
Jitendra Gawali
⚙️ Mechanical Engineer & Social Worker
www.mahaenokari.com is managed and operated by Jitendra Gawali. (Mechanical Engineer & Interested in Social Work). Our aim is to provide the latest news regarding openings in the Government sector. Sometimes we miss the job we deserve just due to lack of on-time notification. Employment News does not reach on time due to postal delays or unforeseen reasons. Jitendra came forward to help you all in this problem.
📢 आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहूनही अवघड गोष्ट आहे. असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, हेच तरुणांपर्यंत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यंत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न…

तसेच जितेंद्र यांनी आपल्याला या वेबसाइटवर जॉब न्यूज, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, हेल्थ, टेक न्यूज या श्रेणीची माहिती पुरवत आहेत.

👉 Team 👈

— — — — — — — — — —
Team Mahaenokari
Mahaenokari Team
🧑‍🤝‍🧑 समर्पित कार्यसंघ

आमची संपूर्ण टीम महाराष्ट्रातील तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सर्व जिल्ह्यांतील सरकारी भरती, पोलीस, तलाठी, MPSC, महाभरती आणि इतर सर्व महत्वाच्या नोकरीच्या बातम्या अचूक व वेळेवर पोहोचवतो.

🌟 आमचे उद्दिष्ट — प्रत्येक पात्र उमेदवाराला त्याची स्वप्नातील नोकरी मिळावी, यासाठी आम्ही २४×७ प्रयत्नशील आहोत.

✨ Mahaenokari.com — महाराष्ट्राचा विश्वासार्ह रोजगार पोर्टल

WhatsApp वर पाठवा

Jitendra Gavali
Author & Advisor

Jitendra Gavali

नमस्कार, मी एक इंजिनियर असून शैक्षणिक आणि शासकीय नोकरी संदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे मला आवडते. या पोर्टलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना आणि नोकरी शोधणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.