Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

Maharashtra Post Circle Bharti 2026 | महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 3,553 पदांसाठी भरती

0

India Post Maharashtra  Bharti 2026 | महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 3,553 पदांसाठी भरती 

India Post Maharashtra  Bharti 2026 | महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 3,553 पदांसाठी भरती
India Post Maharashtra  Bharti 2026 | महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 3,553 पदांसाठी भरती 



By Mahaenokari | Date: 31 जानेवारी 2026

📢 WhatsApp नोट: महाराष्ट्रातील सर्व नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp व Telegram ग्रुप नक्की जॉईन करा.

भारतीय डाक विभाग (India Post) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी देशभरात मोठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 28,740 पदे भरली जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 3,553 पदे निश्चित करण्यात आली आहेत.

ही भरती 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही फक्त 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.

या भरतीत ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) ही पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून 14 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.


India Post | भरती 2026 तपशील

मुद्देतपशील
संस्थाभारतीय डाक विभाग (India Post)
भरती नावMaharashtra Postal Circle Bharti 2026
पदाचे नावग्रामीण डाक सेवक (GDS), BPM, ABPM
पदसंख्या3553 (महाराष्ट्र)
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in

India Post | रिक्त पदे 2026 तपशील

पदाचे नावपद संख्या
शाखा पोस्टमास्टर / सहाय्यक शाखा पोस्टमास्टर / डाक सेवक3553

India Post | शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वीमध्ये गणित व इंग्रजी विषय अनिवार्य आहेत. संगणक ज्ञान व सायकल चालविण्याचे ज्ञान आवश्यक आहे.


India Post | वयोमर्यादा

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
SC / ST / OBC / PwBD उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.


India Post | पगार तपशील

GDS पदासाठी: ₹10,000 ते ₹24,470/-
BPM पदासाठी: ₹12,000 ते ₹29,380/-
सरकारी नियमांनुसार भत्ते लागू.


India Post | निवड प्रक्रिया

  • 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

India Post | अधिसूचना 2026 साठी अर्ज कसा करावा?

  1. indiapostgdsonline.gov.in वेबसाइटला भेट द्या
  2. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा
  3. ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा
  4. संपूर्ण माहिती अचूक भरा
  5. कागदपत्रे अपलोड करा
  6. अर्ज सबमिट करा

India Post | ऑनलाइन अर्ज लिंक महत्वाच्या लिंक

PDF जाहिरातClick Here
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटVisit Site

Maharashtra Postal Circle Bharti 2026 – FAQ

  1. ही भरती कोणत्या विभागाची आहे?
    भारतीय डाक विभाग
  2. महाराष्ट्रात किती जागा आहेत?
    3553
  3. परीक्षा आहे का?
    नाही
  4. निवड कशी होईल?
    10वी मेरिटवर
  5. अर्ज पद्धत काय?
    ऑनलाईन
  6. शेवटची तारीख?
    14 फेब्रुवारी 2026
  7. 10वी पास अर्ज करू शकतो का?
    होय
  8. महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
    होय
  9. फी किती आहे?
    ₹100 (SC/ST/महिला: फी नाही)
  10. नोकरी ठिकाण?
    महाराष्ट्र
  11. वयोमर्यादा?
    18 ते 40 वर्षे
  12. सूट मिळेल का?
    होय
  13. संगणक ज्ञान आवश्यक आहे का?
    होय
  14. सायकल ज्ञान आवश्यक आहे का?
    होय
  15. पगार किती?
    ₹10,000 ते ₹29,380
  16. PDF कुठे मिळेल?
    महत्वाच्या लिंक मध्ये
  17. सरकारी नोकरी आहे का?
    होय
  18. फॉर्म दुरुस्ती मिळेल का?
    होय
  19. मेरिट लिस्ट कधी?
    28 फेब्रुवारी 2026
  20. अधिक माहिती कुठे?
    indiapost.gov.in

⚠️ Disclaimer: वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ PDF जाहिरात वाचा.

Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com