KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 121 रिक्त पदांकरिता मुलाखत आयोजित !!
Publisher: mahaenokari.com
Date: November 4, 2025
Note: नोकरीच्या माहिती मध्ये काही चूक आढळल्यास ९४०४५०८४१२ या व्हाट्सअँप क्रमांकावर संपर्क करा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी या पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षा नसून मुलाखतद्वारे निवड होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहेत. पुढील माहिती व अर्ज करण्याचे निर्देश खाली दिले आहेत.
| मुद्दे | तपशील |
|---|---|
| संस्थेचे नाव | कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) |
| पोस्टचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी |
| पदांची संख्या | 121 |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरु |
| अर्जाची शेवटची तारीख | मुलाखतीची तारीख: 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची पद्धत | ऑफलाइन - मुलाखतीस येऊन अर्ज करावा |
| नोकरीचे स्थान | कल्याण |
| वयोमर्यादा | 18 – 70 वर्षे |
| निवड प्रक्रिया | मुलाखत |
| मुलाखतचा पत्ता | दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजुला, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे |
| अधिकृत वेबसाइट | https://kdmc.gov.in/ |
KDMC | पदांची संख्या तपशील
वैद्यकीय अधिकारी - 32,
KDMC | शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी: MBBS किंवा BAMS पदवी, सरकारी/खाजगी क्षेत्रातील अनुभव व नोंदणी आयुक्त कार्यालयाशी.
KDMC | वेतन तपशील
वैद्यकीय अधिकारी - रु. ६०,०००/- BAMS पदवीधारक वैद्यकीय अधिकारी: रु. २५,०००/- ते ४०,०००/- मानधन (CPHC मार्गदर्शनानुसार)
KDMC | निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित आहे. उमेदवार संबंधित दिवस मुलाखतीस उपस्थित राहतील.
KDMC | FAQ
1. कोणत्या पदांसाठी भरती आहे? उत्तर: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला/पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी.
मोटिवेशनल कोट
"प्रयत्न करा, चिकाटी ठेवा, आणि यश निश्चित आहे."
सूचना /Note :- वरील सर्व माहिती त्या -त्या कार्यालयच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यालयामार्फत फसवणूक झाल्यास त्यास महा ई नोकरी डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. माहिती लवकरात लवकर पोहोचवण्याच्या हेतूने पटापट तयार होत असल्याने काळीज टायपिंग मिस्टेकची शक्यता असू शकते. त्यामुळे अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी आणि चुकांबद्दल आम्हाला कळवावे. धन्यवाद!
expire advertise below
(KDMC) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती 2020 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बायोमेडिकल इंजिनियर, मानसोपचार तज्ञ, मानसोपचार समुपदेशक या पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखती करता २३ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे. |
मराठी
|
(KDMC) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती 2020
|
१.प्रारंभ तारीख : २३ ऑक्टोबर २०२०
२.अंतिम तारीख : २३ ऑक्टोबर २०२०
३.मुलाखतीची तारीख : २३ ऑक्टोबर २०२० (सकाळी ११:००)
४.मुलाखत केंद्र : आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)
५.पोस्ट नाव : १) बायोमेडिकल इंजिनियर २) मानसोपचार तज्ञ ३) मानसोपचार समुपदेशक
६.एकूण पोस्ट : ५
७.उपाध्यक्ष रिक्त पद : १) बायोमेडिकल इंजिनियर (२) २) मानसोपचार तज्ञ (१) ३) मानसोपचार समुपदेशक (२)
८.पात्रता : १) बायोमेडिकल इंजिनियर - बायोमेडिकल इंजिनियर पदवी/पदविका २) मानसोपचार तज्ञ - एम डी./ डी पी एम. Psychiatry ३) मानसोपचार समुपदेशक - एम.ए. ( clinical psychology/ councelling psychology)
९.वय मर्यादा : २३ ऑक्टोबर २०२० रोजी १८-३८ वर्ष (खुला प्रवर्ग) १८-४३ वर्ष ( मागास वर्गीय)
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : कल्याण-डोंबिवली
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत
१३. वेतनमान : १) बायोमेडिकल इंजिनियर - ४००००/- २) मानसोपचार तज्ञ - ८५०००/- ३) मानसोपचार समुपदेशक - २५०००/-
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : लागू नाही
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
|
(KDMC) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती 2020
|

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.