SSC Hall Ticket 2025 – SSC Admit Card डाउनलोड | Delhi Police, GD, JE परीक्षा
Staff Selection Commission (SSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे SSC Hall Ticket / SSC Admit Card अधिकृतपणे जाहीर होत आहेत. SSC Junior Engineer (JE), Junior Hindi Translator (JHT), Senior Hindi Translator, Hindi Pradhyapak तसेच Delhi Police Constable, Head Constable, Driver पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र वेळेत डाउनलोड करणे आवश्यक आहे.
SSC Admit Card शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. खाली दिलेल्या सर्व परीक्षांचे Hall Ticket, सूचना आणि Self Slot Selection लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
SSC Hall Ticket 2025 – महत्वाची माहिती
- परीक्षा संस्था: Staff Selection Commission (SSC)
- दस्तऐवज: Hall Ticket / Admit Card
- डाऊनलोड पद्धत: Online
- अधिकृत वेबसाइट: ssc.gov.in
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2025
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती केली जात आहे.
| परीक्षा कालावधी | 18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection | Click Here |
| सूचना | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
SSC Delhi Police Head Constable (Ministerial) Hall Ticket – 552 पदे
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) पदाच्या 552 जागांसाठी भरती.
| परीक्षा कालावधी | 07 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection | Click Here |
| सूचना | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
SSC Delhi Police HC Ministerial Hall Ticket – 509 पदे
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात HC Ministerial पदाच्या 509 जागांसाठी भरती.
| परीक्षा कालावधी | 15 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection | Click Here |
| सूचना | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
SSC Delhi Police Driver Hall Ticket 2025
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती.
| परीक्षा तारीख | 16 व 17 डिसेंबर 2025 |
| प्रवेशपत्र | Click Here |
SSC Admit Card कसे डाउनलोड करावे?
- SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Admit Card / Hall Ticket” सेक्शनवर क्लिक करा
- Registration Number / Date of Birth टाका
- SSC Admit Card डाउनलोड करून प्रिंट काढा
SSC Hall Ticket मधील महत्वाची माहिती
- उमेदवाराचे नाव
- रोल नंबर
- परीक्षा तारीख व वेळ
- परीक्षा केंद्राचा पत्ता
- परीक्षेच्या सूचना
अधिक SSC व सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या :
👉 www.mahaenokari.com
Disclaimer:
वरील माहिती SSC च्या अधिकृत सूचनांवर आधारित आहे.
कोणत्याही बदलासाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात तपासावी.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.