महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती २०२६ – परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध!
महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग (Mahatribal) अंतर्गत चौकीदार (Watchman) - ४७८ पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket) आता जाहीर झाले आहे!
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे.
📌 महत्त्वाचा तपशील:
विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
पद नाव: चौकीदार (Watchman)
एकूण जागा: ४७८ पदे
परीक्षेचा कालावधी: २८ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📄 अधिकृत सूचनापत्रक (Notification PDF):
येथे क्लिक करा 🎟️ प्रवेशपत्र डाउनलोड करा (Hall Ticket Link):
येथे क्लिक करा
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुमचा Registration Number / Roll Number आणि Password / Date of Birth जवळ ठेवा. २. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राची प्रिंटआउट आणि एक मूळ ओळखपत्र (Aadhaar Card / Pan Card / Voter ID) सोबत नेणे अनिवार्य आहे. ३. परीक्षेच्या वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहा.
👉 ही बातमी तुमच्या इतर गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा!
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.