SBI Result 2025 – Clerk & PO परीक्षा निकाल
State Bank of India (SBI) तर्फे विविध पदांसाठी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्युनियर असोसिएट (Customer Support & Sales) तसेच Probationary Officer (PO) पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल खाली दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.
परीक्षा तपशील:
- संस्था: State Bank of India (SBI)
- पदाचे नाव: Junior Associate (Clerical Cadre), Probationary Officer (PO)
- परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
- पूर्व परीक्षा दिनांक: 21, 22 आणि 27 सप्टेंबर 2025
निकाल / Result लिंक:
जाहिरात तपशील:
परीक्षेचा निकाल तपासण्याकरिता उमेदवारांनी वरील अधिकृत लिंकवर जाऊन आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड (Password) वापरावा.
तुमच्या पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा!
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.