भूमि अभिलेख हॉल तिकीट – Bhumi Abhilekh Admit Card 2025
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी हॉल तिकीट जारी केले आहे. इच्छूक उमेदवार परीक्षेसाठी प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
- विभाग: महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग
- पद: भूकरमापक (Land Surveyor)
- एकूण पदसंख्या: 903
- परीक्षा दिनांक: 13 व 14 नोव्हेंबर 2025
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
Bhumi Abhilekh Hall Ticket डाउनलोड कराअधिकृत सूचना & मार्गदर्शक
अधिकृत सूचना PDF वाचामहत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| प्रवेशपत्र प्रसिद्धी | 9 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षा दिनांक | 13 व 14 नोव्हेंबर 2025 |
| निकाल जाहीर | लवकरच जाहीर होणार |
Hall Ticket कसे डाउनलोड करावे?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Registration Number व Password/Date of Birth टाका.
- Login वर क्लिक करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.
परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रवेशपत्राची प्रिंट कॉपी
- ओळखपत्र (Aadhaar, PAN, Voter ID)
- २ पासपोर्ट साईज फोटो
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.