Color Posts

Type Here to Get Search Results !




(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९ पदांची भरती २०२०

0
बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ९ पदांची भरती  २०२०

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  2020
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागकडून हाऊसमन (मेडिसिन) या पदासाठी एमबीबीएस पदवी धारक उमेदवाराकडून २० जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २० जुलै च्या आत करावे.
मराठी  
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  2020
अंतिम मुदत - 20 जुलै 2020
एकूण पोस्ट - 9
पदाचे नाव –
1.Houseman (Medicine)
शैक्षणिक अहर्ता - MBBS
फी/चलन - 218+ GST
नोकरीचे ठिकाण - कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई
वय मर्यादा33 वर्ष आणि 38 वर्ष ( मागासवर्गीय )
वेतनमान - बेसिक-6600/- + डीपी -3300/- + नियमानुसार डीए
व वेतन -27000/-
अधिकृत वेबसाइट - भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात - येथे क्लिक करा
(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती  2020

Tags

Post a Comment

0 Comments

WhatsApp वर पाठवा

Jitendra Gavali
Author & Advisor

Jitendra Gavali

नमस्कार, मी एक इंजिनियर असून शैक्षणिक आणि शासकीय नोकरी संदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे मला आवडते. या पोर्टलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना आणि नोकरी शोधणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

Mahaenokari.com

mahaenokari.com