महत्त्वाचे परिपत्रक जाहीर
महाराष्ट्र CID परीक्षा २०२६: वेळापत्रक व प्रवेशपत्र (Admit Card) प्रसिद्ध
| महाराष्ट्र CID परीक्षा २०२६: वेळापत्रक व प्रवेशपत्र (Admit Card) प्रसिद्ध |
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (CID) 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक, गट-क' पदाच्या लेखी परीक्षेची तारीख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. तसेच परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
| 📌 परीक्षेचे नाव: | सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक, गट-क परीक्षा २०२६ |
| 📅 पेपर - १ तारीख: | ०३ ऑक्टोबर २०२६ (शनिवार) |
| ⏰ परीक्षेची वेळ: | दुपारी ०२:०० ते ०४:०० (१४:०० ते १६:००) |
| 🎫 प्रवेशपत्र स्थिती: | उपलब्ध झाले आहे (खालील लिंकवरून डाऊनलोड करा) |
| 🌐 अधिकृत वेबसाईट: | www.mahacid.gov.in |
⚠️ सूचना: परीक्षा केंद्रावरील नियमावली आणि वेळेच्या मार्गदर्शनासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र प्रिंट करून त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), म. राज्य, पुणे
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.