SSC Delhi Police Hall Ticket : शारीरिक चाचणीचे हॉल तिकीट जाहीर.
| SSC Delhi Police Hall Ticket : शारीरिक चाचणीचे हॉल तिकीट जाहीर |
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता आणि मोजमाप चाचणीचे (PE & MT) प्रवेशपत्र आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. पात्र उमेदवार त्यांचा एनरोलमेंट क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा जन्मतारीख टाकून हे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात.
भरती तपशील (Overview)
| पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) & कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) |
|---|---|
| एकूण पदे | ४५६ (HC) | ७,२०१ (कॉन्स्टेबल) |
| HC (PE & MT) परीक्षा दिनांक | २८ ते २९ सप्टेंबर २०२६ |
| Constable (PE & MT) परीक्षा दिनांक | १८ सप्टेंबर २०२६ |
| प्रवेशपत्र स्थिती | उपलब्ध (Active) |
१. दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (HC Ministerial)
दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) पदाच्या ४५६ जागांसाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. या पदांची शारीरिक चाचणी २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
Head Constable Admit Card डाउनलोड करा
२. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (Executive)
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पदांच्या ७,२०१ जागांसाठी शारीरिक चाचणी (PE & MT) १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, याचे प्रवेशपत्र १० सप्टेंबर रोजी अधिकृत पोर्टलवर जारी करण्यात आले आहे.
Constable Admit Card डाउनलोड करा
हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची पद्धत
- सर्वप्रथम SSC च्या अधिकृत प्रादेशिक संकेतस्थळाला भेट द्या.
- होमपेजवरील "Delhi Police PE & MT Admit Card" या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक (Registration No.) किंवा जन्मतारीख प्रविष्ट करा.
- प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.