BSF Hall Ticket – BSF Admit Card 2025
BSF Hall Ticket – BSF Admit Card. गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) यांच्या Head Constable (Radio Operator) आणि Head Constable (Radio Mechanic) पदांच्या भरती प्रक्रियेसाठी PST / PET परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण 1121 पदे भरली जाणार आहेत.
BSF भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून PST (Physical Standard Test) आणि PET (Physical Efficiency Test) घेण्यात येणार असून, या परीक्षांसाठीचे BSF Hall Ticket / Admit Card अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
BSF Hall Ticket 2025 – संक्षिप्त माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्था | सीमा सुरक्षा दल (BSF) |
| मंत्रालय | गृह मंत्रालय, भारत सरकार |
| भरतीचे नाव | BSF HC (RO/RM) Recruitment 2025 |
| पदाचे नाव | Head Constable (Radio Operator), Head Constable (Radio Mechanic) |
| एकूण पदे | 1121 |
| परीक्षा प्रकार | PST / PET |
| परीक्षा कालावधी | डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 |
| प्रवेशपत्र | डाउनलोड करा |
| अधिकृत वेबसाइट | https://rectt.bsf.gov.in |
BSF PST / PET Hall Ticket कसे डाउनलोड करावे?
- BSF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- BSF HC (RO/RM) Admit Card / Hall Ticket लिंकवर क्लिक करा.
- Registration ID / User ID आणि Password टाका.
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.
महत्वाच्या लिंक
PST / PET Hall Ticket :
https://rectt.bsf.gov.in/auth/login
सूचना : उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.