PMC Hall Ticket 2025 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) प्रवेशपत्र
Pune Municipal Corporation JE (Civil) परीक्षा 2025
पुणे महानगरपालिका मार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Grade-3) भरती परीक्षा 1 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी 169 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
PMC Hall Ticket / Admit Card महत्वाच्या तारखा
- परीक्षा दिनांक: 01 डिसेंबर 2025
- प्रवेशपत्र उपलब्धतेची तारीख: 22 नोव्हेंबर 2025 पासून
- एकूण जागा: १६९
- अधिकृत संकेतस्थळ: pmc.gov.in
- प्रवेशपत्र डाउनलोड करा : येथे क्लीक करा
PMC Hall Ticket कसे डाउनलोड करावे?
- अधिकृत PMC वेबसाइटला भेट द्या: pmc.gov.in
- “Recruitment Info / भरती माहिती” किंवा “Latest Announcements” विभाग उघडा.
- “PMC JE (Civil) Admit Card 2025” लिंकवर क्लिक करा.
- अर्ज क्रमांक/नोंदणी क्रमांक, जन्मतारीख व कॅप्चा टाका.
- “Submit/Download Admit Card” क्लिक करा.
- Hall Ticket/Admit Card PDF डाउनलोड करा व प्रिंट काढा.
महत्वाच्या सूचना
- परीक्षा केंद्र, वेळ व परीक्षा दिनाच्या सूचना प्रवेशपत्रावर आहेत.
- परीक्षा दिवशी प्रवेशपत्र व ओळखपत्र बरोबर घ्या.
- सर्व सूचना व नियम काळजीपूर्वक वाचा.
सर्व उमेदवारांना भरती परीक्षेसाठी शुभेच्छा!
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.