महाराष्ट्र लोकसेवा आयोग: वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४ निकाल उपलब्ध
By Mahaenokari
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संबंधित उमेदवारांना त्यान्चा निकाल खाली दिलेल्या लिंकवरून पाहता व डाऊनलोड करता येईल.
उमेदवारांनी आपला रोल नंबर, नोंदणी आयडी किंवा आवश्यक तपशील भरून निकाल तपासावा. निकाल अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून भविष्यातील प्रक्रियेसाठी उमेदवारांनी निकालाची प्रत जतन करून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.