LIC Hall Ticket कसे डाउनलोड करायचे?
उमेदवारांनी www.licindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
"Careers" किंवा "Recruitment of AAO 2025" या विभागात जावे.
“LIC AAO Mains Admit Card 2025” लिंकवर क्लिक करावे किंवा IBPS Portalवरील दिलेल्या लिंक वापरावी.
आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड किंवा जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे.
प्रवेशपत्रातील महत्त्वाची माहिती
उमेदवाराचे नाव, फोटो, सही
परीक्षा दिनांक व वेळ
परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता
Roll Number/Registration Number, Reporting Time
परीक्षा संबंधित सूचनादेखील तपासाव्यात. काही चुकीच्या माहिती असल्यास त्वरित LIC शी संपर्क साधावा.
परीक्षा तारखा
पूर्व परीक्षा - 03 व 07 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा - 08 नोव्हेंबर 2025
प्रवेशपत्र उपलब्ध – 1 नोव्हेंबर 2025 पासून
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
परीक्षा दिवसाच्या सूचना
प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा (Aadhaar, PAN, इ.) आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
वेळेप्रमाणे परीक्षा केंद्रात पोहोचा.
बंदी असलेल्या वस्तू परीक्षा हॉलमध्ये न्या नका.
शेवटची टीप
LIC AAO मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र आधीच डाउनलोड करून तपासा व सर्व माहिती बरोबर आहे का ते पहा. परीक्षा दिवसाच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा व त्याचे पालन करा.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.