Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

Nagpur Mahanagarpalika Hall Ticket – Nagpur Mahanagarpalika Admit Card 2025

0

 

Nagpur Mahanagarpalika Hall Ticket – Nagpur Mahanagarpalika Admit Card 2025.

Nagpur Mahanagarpalika Hall Ticket – Nagpur Mahanagarpalika Admit Card 2025
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket – Nagpur Mahanagarpalika Admit Card 2025


Nagpur Municipal Corporation (NMC) ने MNC Nagpur Bharti 2025 अंतर्गत 174 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे. उमेदवार 01 ऑक्टोबर 2025 पासून त्यांचे Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 डाउनलोड करू शकतात.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 महत्त्वाची माहिती

  • भरती संस्था: नागपूर महानगरपालिका (NMC)

  • एकूण पदसंख्या: 174

  • पदांचे तपशील:

  1. Junior Clerk
  2. Legal Assistant
  3. Tax Collector
  4. Library Assistant
  5. Stenographer
  6. Accountant / Cashier
  7. System Analyst
  8. Hardware Engineer
  9. Data Manager
  10. Programmer

परीक्षा वेळापत्रक

  • परीक्षा दिनांक: 07 व 08 ऑक्टोबर 2025

Hall Ticket Download लिंक

अधिकृत सूचना व अभ्यासक्रम

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना Hall Ticket आणि वैध ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे.

  • Hall Ticket प्रिंट करताना फोटोग्राफ व तपशील नीट तपासणे गरजेचे आहे.

  • परीक्षा दिनांक, वेळ व केंद्राची माहिती प्रवेशपत्रावर दिली जाईल.

Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com