RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6238 जागांसाठी भरती.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरतीसाठी 6238 पदांची मोठी संधी!
भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या Railway Recruitment Board (RRB) मार्फत टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) आणि टेक्निशियन ग्रेड-III या पदांसाठी एकूण 6238 जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. CEN No.02/2025 या अंतर्गत ही भरती होणार आहे. पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीमध्ये दोन प्रकारची पदे आहेत:
-
Technician Grade I (Signal) – ज्यासाठी B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा लागतो.
-
Technician Grade III – ज्यासाठी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test) च्या आधारे होईल. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, शुल्क, अर्जाची पद्धत इत्यादी बाबतीत अधिक माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवून 7 ऑगस्ट 2025 केली आहे.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.