Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

(NHA Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक कंत्राटी पद भरती प्रक्रिया

0

(NHA Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक कंत्राटी पद भरती प्रक्रिया

(NHA Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक कंत्राटी पद भरती प्रक्रिया
(NHA Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा नाशिक कंत्राटी पद भरती प्रक्रिया


जाहिरात क्र. ०६/२०२३


Walk-In-Interview

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यांसाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


पदांची यादी:

क्र.पदाचे नावपदसंख्या
1विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोगतज्ज्ञ (Specialist)4
2बालरोगतज्ज्ञ (Specialist)11
3भूलतज्ज्ञ (Specialist)10
4फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन (Specialist)5
5ENT सर्जन (Specialist)1
6मायक्रोबायोलॉजिस्ट (Specialist)1
7मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist)1
8रेडिओलॉजिस्ट (Specialist)2
9वैद्यकीय अधिकारी (महिला) MMU1
10वैद्यकीय अधिकारी MBBS64

शैक्षणिक पात्रता:

  • OBGY: MD/MS Gyn/DGO/DNB
  • बालरोगतज्ज्ञ: MD Paed/DCH/DNB
  • भूलतज्ज्ञ: MD Anesthesia/DA/DNB
  • फिजिशियन: MD Medicine/DNB
  • ENT सर्जन: MS ENT/DORL/DNB
  • मायक्रोबायोलॉजिस्ट: MD Microbiology
  • मानसोपचारतज्ज्ञ: MD Psychiatry/DPM/DNB
  • रेडिओलॉजिस्ट: MD Radiology/DMRD
  • वैद्यकीय अधिकारी MBBS: MBBS/BAMS

टीप:
सविस्तर जाहिरात, अटी व शर्ती www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in आणि www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी या अटी व शर्ती वाचाव्यात आणि विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.

मुलाखतीची तारीख:
दि. ०८/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा.
स्थळ: के. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक

स्वाक्षरी:
अध्यक्ष, निवड समिती,
मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, नाशिक 

अधिकृत PDF : Click Here

Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com