ISRO NRSC Bharti 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 जागांसाठी भरती.
ISRO NRSC Bharti 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 जागांसाठी भरती. |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही 1969 मध्ये स्थापन झालेली भारताची प्रमुख अंतराळ संशोधन संस्था आहे. तिच्या अंतर्गत नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) कार्यरत आहे, जे उपग्रह चित्रे व त्यांचा वापर कृषी, हवामान, जलसंपत्ती, पर्यावरण व राष्ट्रीय विकास योजनांमध्ये करते. या केंद्रामध्ये देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि तांत्रिक उमेदवारांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण व अप्रेंटीसशिपच्या संधी दिल्या जातात. सध्या ISRO NRSC मार्फत Graduate Apprentice, Diploma Technician Apprentice, Diploma in Commercial Practice आणि Graduate Apprentice (General Stream) या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 96 पदे उपलब्ध असून उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 22 ऑगस्ट 2025 पासून झाली असून शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे. निवड प्रक्रिया ही गुणानुक्रम, वैद्यकीय प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी व मुलाखत अशा पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ISRO चे अधिकृत संकेतस्थळ www.isro.gov.in वर भेट द्यावी.
ISRO NRSC जागांसाठी भरती 2025 ची थोडक्यात माहिती
मुद्दे | तपशील |
---|---|
संस्थेचे नाव | भारतीय अंतराळ संशोधन संस्था नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (ISRO NRSC) |
पोस्टचे नाव | Graduate Apprentice, Diploma Technician Apprentice, Diploma in Commercial Practice, Graduate Apprentice (General Stream) |
पदांची संख्या | 96 |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 22 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 11 सप्टेंबर 2025 |
अर्जाची पद्धत | Online |
श्रेणी | केंद्र सरकार नोकरी |
नोकरीचे स्थान | संपूर्ण भारतभर |
निवड प्रक्रिया | Merit, वैद्यकीय तपासणी, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत |
अधिकृत वेबसाइट | www.isro.gov.in |
ISRO NRSC | रिक्त पदे 2025 तपशील
-
Graduate Apprentice – 11
-
Diploma (Technician Apprentice) – 30
-
Diploma in Commercial Practice – 25
-
Graduate Apprentice (General Stream) – 30एकूण – 96 जागा
ISRO NRSC | शैक्षणिक पात्रता
-
Graduate Apprentice – BE/B.Tech, Graduation
-
Diploma (Technician Apprentice) – Diploma
-
Diploma in Commercial Practice – Diploma
-
Graduate Apprentice (General Stream) – BA, B.Sc, B.Com, Graduation
ISRO NRSC | वयोमर्यादा
(अधिकृत जाहिरात वाचा)
ISRO NRSC | पगार तपशील
-
Graduate Apprentice – ₹9,000/- प्रति महिना
-
Diploma (Technician Apprentice) – ₹8,000/- प्रति महिना
-
Diploma in Commercial Practice – (अधिकृत जाहिरात वाचा)
-
Graduate Apprentice (General Stream) – ₹9,000/- प्रति महिना
ISRO NRSC | निवड प्रक्रिया
-
गुणानुक्रम (Merit)
-
वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट
-
कागदपत्र पडताळणी
-
मुलाखत
ISRO NRSC | अधिसूचना 2025 साठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
-
उमेदवारांनी प्रथम www.isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
-
त्यानंतर “NRSC Recruitment/Apprentice Jobs” या पर्यायावर क्लिक करावे.
-
जाहीरात नीट वाचून पात्रता तपासावी.
-
“Apply Online” पर्यायावर जाऊन नोंदणी करावी.
-
नोंदणी झाल्यावर ID व Password सुरक्षित ठेवावा.
-
अर्ज भरताना सर्व तपशील अचूक द्यावेत आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
-
अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी, जी भविष्यातील पडताळणीसाठी उपयुक्त राहील.
ISRO NRSC | ऑनलाइन अर्ज लिंक महत्वाच्या लिंक
तपशील | अधिकृत लिंक |
---|---|
जाहिरात (PDF) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अर्ज करण्यासाठी लिंक | REGISTRETION APPLY LINK |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | (अर्ज ऑनलाईन भरायचा आहे) |

ISRO NRSC Bharti 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 जागांसाठी भरती.
ISRO NRSC | FAQ
👉 अशाच नवीन नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी mahaenokari.com या आमच्या संकेत स्थळावर रोज यायला विसरू नये.
धन्यवाद !
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.