Color Posts

Type Here to Get Search Results !

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये 125 शिपाई पदांची भरती | Shipai Bharti

0
Information Colleceted By | mahaenokari | Mahanokri | MahaNokari | MahaNaukari 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये 125 शिपाई पदांची भरती | Shipai Bharti 

 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये 125 शिपाई पदांची भरती | Shipai Bharti
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये 125 शिपाई पदांची भरती | Shipai Bharti

महाराष्ट्र शासन , नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती कार्यालये, पुणे-४११००१ जाहिरात क्रमांक-०२/२०२३ महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maha- rashtra.gov.in व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदभांतील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

इ.बाबतचा तपशील www.urban.maharashtra.gov.in, www.dip.maharashtra.gov.in http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावरील "सर्वसाधारण सूचना" मध्ये लिंक प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही..

 

थोडक्यात माहिती | SHIPAI BHARTI Recruitment 2023

जाहिरात क्र.: ०२/२०२३

कार्यालयाचे  नाव: नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग संचालक

एकूण जागा : 125 जागा

नोकरी ठिकाण: पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती ,महाराष्ट्र

अर्ज करण्याची सुरुवात  : 20 ऑगस्ट 2023 (पासून सुरु )

अर्ज करण्याची शेवटची तारीख: उपलब्ध नाही

 

पदाचे नाव & तपशील: SHIPAI BHARTI Recruitment 2023

शिपाई - वेतनस्तर एस ०१ रु. १५०००-४७६०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

शैक्षणिक पात्रता: SHIPAI BHARTI Recruitment 2023

(i) 10 वी उत्तीर्ण  

वयाची अट: SHIPAI BHARTI Recruitment 2023

अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

(मागासवर्गीयांसाठी / खेव्यडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. शासन निर्णय क्र. मासैक- १०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दि. २०-८-२०१० मधील तरतुदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमयादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. २) मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादितील शिथिलतेबाबतची कोणतीही अधिकतम

 

अर्ज फी : SHIPAI BHARTI Recruitment 2023

खुला प्रवर्ग:1000 /-  

मागासवर्गीय: 900/-

उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा: SHIPAI BHARTI Recruitment 2023

माहिती लवकरच उपलब्ध होईल

महत्वाचा लिंक : SHIPAI BHARTI Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online 

जाहिरात (Notification): पाहा 

 

GOVERNMENT OF MAHARASHTRA, URBAN PLANNING AND VALUATION DEPARTMENT DIRECTOR, URBAN RANACH, STATE OF MAHARASHTRA, PUNE OFFICE CENTRAL OFFICES, PUNE-411001 ADVERTISEMENT NO.-02/2023 UNDER URBAN PLANNING AND VALUATION DEPARTMENT OF GOVERNMENT OF MAHARASHTRA PUNE/KONKAN/NAGPUR/NASHIK/AURANGABAD/AMRAVATI DIVISION Online applications are invited from the eligible candidates for appointment to the vacant posts of Sepoy (Group-D cadre) through online mode only. The facility of online application is available at www.urban.maha-rashtra.gov.in and Director, Urban Planning, Maharashtra State, Pune at www.dtp .maharashtra.gov.in will be made available on 20/09/2023 Also available on the website of Directorate of Employment and Self-Employment http://ese.mah.nic.in.

In the present advertisement brief details of the recruitment are given. Mode of receiving applications, general procedure of selection, duties and responsibilities of the post

etc. details will be made available at the time of publishing the link in "General Notice" on www.urban.maharashtra.gov.in, www.dip.maharashtra.gov.in and http://ese.mah.nic.in. All programs, changes in the program, notifications etc. regarding the recruitment process will be published on the websites www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in and http://ese.mah.nic.in from time to time. No correspondence will be entered into with the candidates in this regard and the candidates should take care to get the information from this website. The authority to postpone, cancel, partially modify the competitive examination, change the total and cadre-wise number of posts shall rest with the Government, Department of Urban Development, Ministry, Mumbai and the Director, Urban Planning, Maharashtra State, Pune and their decision shall be final. No claim can be made regarding this..


Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri