Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 [मुदतवाढ]

0

(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 [मुदतवाढ]

(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 [मुदतवाढ]
(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 [मुदतवाढ]

1.विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरण्याची सुविधा दि.22.10.2021 पासुन ते दि.26.10.2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

2.नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांनी दि.28 ऑक्टोबर, 2021 पासुन संकेतस्थळावर “Notifications” मध्ये दिलेल्या प्रवेश वेळापत्रका प्रमाणे संबंधीत संस्थेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपस्थित रहावे.

--------------------------------------------------

अधिकृत सूचना - PDF पहा 
अधिकृत वेबसाईट - वेबसाईट वरती जा 

Tags

Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com