Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

MAHADBT शिष्यवृत्ती फॉर्म ची शेवटची तारीख बदली

0

आनंदाची बातमी MAHADBT शिष्यवृत्ती फॉर्म ची शेवटची दिनांक बदलली


MAHADBT 




मित्रानो  आपण  सर्व  MahaDBT  ह्या  संकेथळावर शिष्यवृत्ती फॉर्म भरत असाल आणि  फॉर्म 
 भरण्याची शेवटची  दिनांक  असल्याने फॉर्म  भरला  जास्त  नसेल  किंवा काही  ऑप्शन लोड होत,
  नसतील  तर  आपल्यासाठी आनंदाची बातमी.

आलेल्या  कोविड  च्या नवीन लाटेमुळे तसेच  विद्याथ्यांच्या निकाला  विषयक  अडचणीं मुळे म्हणजे  काही  विद्यार्थ्यांना निकाल  मिळाले  नाही, काही चे  निकाल  अजून  जाहीर  झाले  नाही.तसेच  विद्याथ्यांना निकाल  हातात  मिळाले  नाही. अशा एक  न  अनेक  कारणांनी त्रस्त  विद्यार्थ्यांना  एक आनंदाची 
 बातमी  आज  दिनांक 29 जानेवारी रोजी  मिळाली. Mahadbt ह्या  शिष्यवृत्ती च्या वेबसाईट  ने  
31 जानेवारी 2021 ही  ठेवलेली    होती. परंतु  वरील  सर्व  अडचणीं मुळे  तसेंच  
कोरोना ची  दुसऱ्या  लाटेची  परिस्थिती पाहता  mahadbt  ने  सर्व  शिष्यवृत्ती फॉर्म  ची  अर्ज 
 करण्याची  शेवटची  दिनांक  31 जानेवारी  2021 ही  बदलून 31  मार्च  2021 ही  केली  आहे.
 तरी  ज्या  विद्यार्थ्यांनी  आपले  शिष्यवृत्ती  फॉर्म  भरले  नसतील  त्यांनी  
घाबरून  जाण्याचं  कारण  नाही MAHADBT ने  विद्यार्थ्यांचा  विचार  करून  हा  महत्वाचा  निर्णय  घेतलेला  आहे 

टीप - हे  सर्व  बदल  तुम्हाला  तुमच्या  डॅशबोर्ड  ला  लॉगिन  जाल्यावर  दिसतील. 


अधिकृत  संकेतस्थळ   

 पाहा 



Tags

Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com