वसई विरार महानगरपालिकामध्ये ६४ पदांची भरती २०२०
|
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०
वसई विरार शहर महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभागमध्ये मायक्रोबायोलोजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एम. बी. बी. एस.), वैद्यकीय अधिकारी (बी. ए. एम. एस.), वैद्यकीय अधिकारी ( बी. एच. एम. एस.) आणि क्ष- किरण सहाय्यक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी १६ ते ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. |
मराठी
|
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०
|
१.प्रारंभ तारीख : १६ सप्टेंबर २०२०
२.अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२०
३.मुलाखतीची तारीख : १६ ते ३० सप्टेंबर २०२०२
४.मुलाखत केंद्र : वसई विरार शहर महानगरपािकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती - सी, बहुउद्देशीय इमारत विरार (पूर्व)
५.पोस्ट नाव : १) मायक्रोबायोलॉजीस्ट २) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) ४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) ५) क्ष-किरण सहाय्यक
६.एकूण पोस्ट : ६४
७.उपाध्यक्ष रिक्त पद : १) मायक्रोबायोलॉजीस्ट (१) २) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) (२०) ३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) (२०) ४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) (२०) ५) क्ष-किरण सहाय्यक (३)
८.पात्रता : १) मायक्रोबायोलॉजीस्ट - मान्यताप्राप्त विद्यापीठाची मायक्रोबायोलॉजी एम बी बी एस एमडी मायक्रोबायोलॉजी किंवा पीएचडी मायक्रोबायोलॉजी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र २) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी आवश्यक व संबंधित मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा अनुभव आवश्यक ३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए एम एस पदवी आवश्यक व इंडियन मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा अनुभव आवश्यक ४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एच एम एस पदवी आवश्यक व मराठा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी कडील नोंदणी प्रमाणपत्र तसेच तीन वर्षाचा आय सी यु विभागाचा अनुभव आवश्यक ५) क्ष-किरण सहाय्यक - उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यता प्राप्त संस्थेतून क्ष किरण अभ्यासक्रम पूर्ण
९.वय मर्यादा : नमूद केलेले नाही
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : वसई विरार शहर
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत
१३. वेतनमान : १) मायक्रोबायोलॉजीस्ट - निगोशिएबल
२) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - ५४७००/- ३) वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) - ३८६००/- ४) वैद्यकीय अधिकारी (बी एच एम एस) - ३५०००/- ५) क्ष-किरण सहाय्यक - १८७००/-
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : लागू नाही
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
|
(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०
|

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.