Color Posts

Type Here to Get Search Results !




नांदेड आरोग्य विभाग भरती २०२०

0
नांदेड आरोग्य विभागामध्ये ५९ पदांची भरती २०२०

नांदेड आरोग्य विभाग भरती २०२०
नांदेडमध्ये आरोग्य विभगातर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरवायची आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या मुलाखत केंद्रावर १० जुलै रोजी हजार राहावे.

मराठी  
नांदेड आरोग्य विभाग भरती २०२०

१.प्रारंभ तारीख : १० जुलै २०२०
२.अंतिम तारीख : १० जुलै २०२०
३.मुलाखतीची तारीख : १० जुलै २०२० (११:०० वाजता)
४.मुलाखत केंद्र : सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष) जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे कार्यालय, नांदेड
५.पोस्ट नाव : वैद्यकीय अधिकारी 
६.एकूण पोस्ट : ५९
७.उपाध्यक्ष रिक्त पद : वैद्यकीय अधिकारी (५९)
८.पात्रता : एमबीबीएस
९.वय मर्यादा : ७० वर्ष
१०.फी/चलन : फी नाही
११.नोकरीचे स्थान : नांदेड
१२.निवड प्रक्रिया : मुलाखत
१३. वेतनमान : ६००००/-
१४.अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
१५.ऑफलाइन फॉर्म सबमिशन पत्ता : लागू नाही
१६.अर्ज करा : लागू नाही !
१७.अधिकृत जाहिरात आणि अर्ज : येथे क्लिक करा
१८.अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
१९.आपला ऑनलाईन फॉर्म फक्त २० रुपये मध्ये भरा :फॉर्म भरा !
२०.ही माहिती डाउनलोड करा (पीडीएफ) : PDF डाउनलोड करा !
नांदेड आरोग्य विभाग भरती २०२०

Tags

Post a Comment

0 Comments

WhatsApp वर पाठवा

Jitendra Gavali
Author & Advisor

Jitendra Gavali

नमस्कार, मी एक इंजिनियर असून शैक्षणिक आणि शासकीय नोकरी संदर्भातील अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे मला आवडते. या पोर्टलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना आणि नोकरी शोधणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

Mahaenokari.com

mahaenokari.com